www.navarashtra.com

Published Sept 18, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

मध पाण्यात मिक्स केल्याने काय फायदा मिळतो

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन गरिमा गोएल यांनी पाण्यात मध मिक्स करून खाण्याचे फायदे सांगितले आहेत

मध - पाणी

मधात विटामिन बी6, अमिनो अ‍ॅसिड, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीएन्फ्लेमेटरी गुण आढळतात

पोषक तत्व

मधात पाणी मिक्स करून खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि आजार दूर राहतात

इम्युनिटी

.

शरीरात जमा अतिरिक्त चरबी काढण्यासाठी मध पाण्याचा उपयोग होतो. याशिवाय मेटाबॉलिजम अधिक चांगले होते

वेट लॉस

.

शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रोज रिकाम्यापोटी मध घातलेले पाणी प्यावे. डिटॉक्स ड्रिंक म्हणूनही वापरू शकता

टॉक्सिन्स

छातीत जमा झालेला कफ काढण्यासाठी रोज रात्री पाण्यात मध, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस मिक्स करून प्यावे, फायदा मिळतो

कफ

त्वचेला मध लावण्यासह पाण्यातून पिऊही शकता. यामुळे त्वचेतील घाण बाहेर येऊन त्वचा सुंदर दिसते

हेल्दी स्किन

आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

एका दिवसात किती प्रमाणात खावी भाजी