Published Sept 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
एक दिवसात किती भाजी खावी? 90 टक्के लोकांना माहीतच नाही
रोज योग्य प्रमाणात आपल्या आहारात भाजी घेऊन खायला हवी. 90% लोकांना याचा अंदाजच नाहीये
भाजीमध्ये विटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात आढळतात
याशिवाय भाज्यांमधून आपल्या शरीराला आवश्यक ते सर्व पोषक तत्व मिळायला मदत होते
.
भाज्यांमधून मिळणारे कॅल्शियम आणि मिनरल्स हाडांना अधिक बळकटी मिळवून देते
.
USDA च्या अहवालानुसार महिलांनी रोज 2.5 - 3 कप इतकी भाजी खायला हवी. हे प्रमाण दैनंदिन खाण्यासाठी योग्य आहे
USDA नुसार, पुरूषांनी रोज 3-4 कप इतकी भाजी आहारात समाविष्ट करावी, जेणेकरून शरीराला पोषण मिळते
भाज्यांमधील विटामिन आणि मिनरल्स हे दिवसभरासाठी एनर्जी प्रदान करतात आणि स्टॅमिना राहतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही