कॅल्शिअम, व्हिटामिन डी, बी12, प्रोटीन, पोटॅशिअम, माइक्रोन्यूट्रिएंट्स असतात
Picture Credit: Pinterest
ट्रिप्टोफॅन, अमीनो एसिड, सेरोटोनिन, मेलाटोनिन हे पोषक घटक असतात,
शरीराला आराम देण्यास आणि झोप लागण्यास मदत करते.
रात्री झोपण्यापूर्वी गरम किंवा कोमट दूध प्यायल्याने चांगली आणि गाढ झोप लागते
गरम दूधात केशर किंवा मध मिक्स करून प्यायल्याने फायदे होतात. चांगली झोप लागते
1 किंवा 2 ग्लास दूध पिणं आरोग्यासाठी चांगले मानतात, जास्त दुधामुळे नुकसान होऊ शकते
दुधाची एलर्जी असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.