Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
थंड पाणी शरीराचं तापमान वाढवण्यापर्यंत एनर्जी निर्माम करते, कॅलरी बर्न होतात
थंड पाण्यामुळे मेटाबॉलिझम रेट वाढतो, होमिओस्टॅसिस राखण्यासाठी कार्य करते
थंड पाणी नर्व्हस सिस्टीम चालना देते, सतर्क राहता, कॅलरी बर्न होतील
थंड पाणी प्यायल्याने रिफ्रेश होते, त्यामुळे पाण्याची तहान वाढते, जास्त प्रमाणात पाणी प्यायले जाते
बर्फाचं पाणी जेवणाआधी प्यायल्यास कमी भूक लागते, कमी प्रमाणात जेवल्यास कॅलरी बर्न होते
हायड्रेटेड राहते बॉडी, वर्कआउट दरम्यान बर्फाचं पाणी पिणं गरजेचं आहे, कॅलरी बर्न होते
मात्र, थंड पाण्यामुळे सर्दी-खोकला होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा