www.navarashtra.com

Published Nov 23,,  2024

By  Shilpa Apte

गूळ-जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

गूळ शरीरासाठी पोषक मानला जातो, लोह मिळते गूळामधून

गूळ

रोज 1 कप गूळ-जीऱ्याचं पाणी प्यायल्याने थकवा-अशक्तपणा दूर होतो

एनर्जी

मेटाबॉलिझम बूस्ट होते, जीरं फॅट कमी करते,त्यामुळे गूळ-जीऱ्याचं पाणी वेट लॉस करते

वेट लॉस

गूळ-जीऱ्याचे पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते, पोट डिटॉक्स होते

टॉक्सिन्स

रोगप्रतिकारक शक्ती वाढते, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणांनी उपयुक्त

इम्युनिटी

पोटदुखी, पेटके आणि बद्धकोष्ठता समस्यांना सामोरे जावे लागते. आरामासाठी गूळ-जीऱ्याचं पाणी प्यावं

पीरिएड्स

.

डायबिटीज असल्यास गूळ-जीऱ्याचं पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्वा

लक्षात ठेवा

.

मेथी आणि धणे पावडर खाल्ल्याने काय होते माहितेय?