Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
चुन्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील हाडं मजबूत होतात. कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते
दात दुखतात, चुन्याचं पाणी प्यायल्याने दातांच्या समस्या दूर होतात
चुन्याचं पाणी नखांसाठी फायदेशीर ठरते, नखं कमकुवत असल्यास हे पाणी उपयुक्त
पोटातील कृमी कमी होण्यासाठी, चुन्याचं पाणी प्यावं, त्यामुळे पोटातील जंत दूर होतात
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी चुन्याचं पाणी उपयोगी, टॉक्सिन्स बाहेर पडतात
रात्री चुना पाण्यात भिजत घालावा, ग्लासातील वरील पाणी वेगळे करा, नंतर शहाळ्यासोबत प्या