Published Feb 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रुद्राकाष्टकम्चा पाठ केल्याने शत्रूंचा नाश होतो, मानसिक शांती मिळते
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. शंकराची आराधना केल्याने शुभ फळ मिळते
शिव रुद्राष्टकमचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो, शत्रूंवर विजय मिळवता येतो
महाशिवरात्रीच्या दिवशी जीवनातील अडचणी दूर होतील
रुद्राकष्टकम पाठ केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो, शत्रूंवर विजय मिळवता येतो
सकाळी स्नान करावे, साफ, धुतलेले वस्त्र परिधान करावे, बेलपत्र वाहावे