दूध-कच्चं अंडं पिण्याचे 7 फायदे

Health

30 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

दूध आणि अंडं प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, मसल्स स्ट्राँग होतात

प्रोटीनचा स्त्रोत

Picture Credit: Pinterest

स्ट्राँग हाडांसाठी कच्चं दूध आणि अंडं फायदेशीर ठरते. 

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

दूध आणि अंडं एकत्र खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते, प्रोबायोटिक्स म्हणून काम करते

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

दूध आणि अंडं दोन्ही ऊर्जेचा चांगला स्त्रोत आहे, शरीराला ऊर्जा मिळते

ऊर्जेचा स्त्रोत

Picture Credit: Pinterest

स्किन आणि केसांना फायदा होतो, ग्लोइंग होण्यास मदत होते

स्किन, केसांना फायदा

Picture Credit: Pinterest

दूध आणि अंडं दोन्हीमुळे रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग होते

इम्युन सिस्टीम

Picture Credit: Pinterest

दूध आणि अंडं एकत्र खाणं मेंदूसाठी फायदेशीर ठरते. 

मेंदूसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest