Published August 01, 2024
By Dipali Naphade
सकाळी घाईत असणाऱ्यांसाठी पोहे हा पर्याय उत्तम आहे
पोह्यात स्वादासह कार्बोहायड्रेट, विटामिन, फायबर आणि प्रोटीन असे पोषक तत्व असतात
.
पोहे खाल्ल्याने आरोग्याला भरपूर फायदे मिळतात
सकाळी नाश्त्यात पोहे खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते
पोहे खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते
पचनक्रिया चांगली राहण्यासाठी पोह्यांचा उपयोग होतो
प्रोटीन आणि लोह असल्यामुळे पोहे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात
वजन कमी करण्यासाठीही पोह्यांचा उपयोग होतो आणि अधिक काळ भूक लागत नाही
कोणताही पदार्थ योग्य प्रमाणात खावा अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते