हाडांसाठी कॅल्शिअम पोषक घटक अत्यंत गरजेचा असतो. हार्ट आणि दातांसाठी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, 1 हजार ते 1200 मिलिग्राम कॅल्शिअमची रोज गरज भासते
रिसर्चच्या रिपोर्टनुसार काही मुलांनी आणि व्यक्तींनी कॅल्शिअम योग्य प्रमाणात घेतले नाही
डेअरी प्रॉडक्ट्स आणि सप्लिमेंट दिल्यावर शरीरातील कॅल्शिअमची मात्र वाढली
मात्र, दूधाचे हे फायदे फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठी पुरेसे नाही
हिप फ्रॅक्टरचे प्रमाण कमी असलेल्या देशामधील लोकं दूधही कमी पितात
हाडं स्ट्राँग राहण्यासाठी फक्त दूध नाही तर बॅलेन्स डाएट असणही तितकंच आवश्यक आहे