हाडं स्ट्राँग होतात, कॅल्शिअम आणि व्हिटामिन डीचा चांगला सोर्स
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी बूस्ट होते दुधात तूप टाकून प्यायल्यास, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात
सांधेदुखीची समस्या कमी होते, दुधात तूप टाकून प्यायल्याने
पचन सुधारण्यासाठी दुधात तूप टाकून पिणं फायदेशीर ठरते
स्किनवरील डाग कमी होतात, स्किन ग्लो होण्यास उपयुक्त ठरते
चांगल्या झोपेसाठी दुधात तूप मिक्स करून प्या, रात्री चांगली झोप लागते
दूध आणि तुपात गुड फॅट असतात, शरीराला एनर्जी देण्यास मदत करतात