व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
बटाट्यामधील पोटॅशिअममुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
अँटी-ऑक्सिड्स गुण आढळतात, जे पेशींचे संरक्षण करतात
बटाटा मेंदूच्या विकासासाठी, मानसिक विकासासाठी फायदेशीर
चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो
पोटात अल्सरची समस्या उद्भवल्यास कच्चा बटाट्याचा रस प्यावा
त्वचेची जळजळ आणि सूज दूर करण्यासाठी कच्चा बटाटा लावा