www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By Mayur Navle 

दूधात साखर नाही तर गुळाचं कॉम्बिनेशन ठरेल फायदेशीर, होतील हे फायदे

Pic Credit -   iStock

दूधात असणारे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे नव्याने सांगण्याची गरज नाही.

दूध

अनेकांना रात्री दूध पिऊ झोपण्याची सवय असते, जी नक्कीच एक चांगली सवय आहे. 

सवय

अनेक जण दूधात साखर टाकून पित असतात. असे न करता त्यांनी दूधात गूळ टाकून प्यावे. 

साखर नको गूळ हवा

हिवाळ्यात तुम्ही खासकरून दूधात गूळ टाकून प्यायले पाहिजे. यामुळे तुम्हाला  अनेक फायदे होतील.

विशेषकरून हिवाळ्यात

ज्यांना पोटाच्या समस्या असतील त्यांनी रात्री झोपण्याआधी दूधात गूळ टाकून प्यावे. यामुळे त्यांची पचनक्रिया सुधारेल.

पचनक्रिया सुधारेल

दूधात कॅल्शियम आढळते, जे हाडांना  अधिक मजबूत करते.

मजबूत हाडं

.

अनेक जणांच्या शरीरात कमी रक्त आढळते. अशा लोकांनी रोज रात्री झोपण्याआधी दूधात गूळ टाकून प्यायले पाहिजे.

रक्ताची कमी होणार दूर

.

गुळाचे दूध आपले सर्दी खोकला पासून बचाव करते आणि रोग्रतिकारकशक्ती वाढवते.

रोगपरतिकारशक्ती वाढेल

अरे बापरे! 100 ग्रॅम मेथीमध्ये मिळतेय इतके लोह, वाचून गरगरेल डोकं