पुदिन्याचं पाणी प्यायल्याने आरोग्याला होतात भरपूर फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

8 ते 10 पुदीन्याची पानं, लिंबाचा रस, मिरपूड, सैंधव मीठ, एकत्र करून ब्लेंड करा, रिक्याम्या पोटी प्यावे

लिंबू-पाणी वॉटर

सफरंचदाचे तुकडे, डांळिंब, लिंबाचा रस आणि पुदीना मिक्स करा, दिवसभर प्यावे, डिटॉक्सम्हणून काम करते

पुदीना डिटॉक्स

पुदीन्यासोबत आलं मिक्स करा, मेटाबॉलिझम रेट वाढतो. फॅट बर्निंक प्रोसेस वाढते. 

पुदीना आलं पाणी

काकडीचे तुकडे आणि पुदीन एकत्र करा, हे पाणी शरीर हायड्रेट राहण्यासठी उपयुक्त, वेट लॉस होतो

पुदीना-काकडी

पुदीन्याच्या पानांमुळे पचन सुधारते. ब्लड शुगर नियंत्रणात राहते, सूज कमी होते, एलर्जीसुद्धा कमी होते

फायदे

अँटी-ऑक्सिंडंट, स्किन ग्लोइंग बनवते, रोज पुदीन्याच पाणी पिण चांगल

स्किनसाठी