कडुनिंबाच्या पानांचा रस प्या

Health

29 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

पिंपल्स, एक्जिमा, सोरायसिस दूर करण्यासाठी मदत होते

स्किनची समस्या

Picture Credit: Pinterest

कडुनिंबाच्या पानांमुळे पचनाचं तंत्र सुधारते, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात

पचन

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, अँटी-डायबेटिक गुण असतात

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सी आणि पोषक तत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात

रोगप्रतिकारक शक्ती

Picture Credit: Pinterest

केस स्ट्राँग होतात, अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे केस स्ट्राँग होतात

स्ट्राँग केस

Picture Credit: Pinterest

तोंडाचा अल्सर, दातांच्या समस्या दूर होण्यासाठी फायदेशीर ठरतात

तोंडाच्या समस्या

Picture Credit: Pinterest

डिटॉक्ससाठी कडुनिंबाचं पाणी हा उत्तम पर्याय आहे

डिटॉक्स

Picture Credit: Pinterest