पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरमागरम सूप पिणे उत्तम मानले जाते. पावसाळ्यातील पौष्टिक सूप पिण्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
आले आणि लसणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पावसाळ्यात होणारी सर्दी आणि खोकल्यावर हे सूप अत्यंत गुणकारी आहे.
Picture Credit: Pinterest
शेवग्याला 'सुपरफूड' मानले जाते. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. हे सांधेदुखी आणि संसर्गावर फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
विटॅमिन-सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, हे सूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
हलकी गोड चव आणि सहज पचणारे हे सूप, पावसाळ्याच्या वातावरणात शरीराला ऊर्जा आणि पोषण देते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. हे पचनासाठी हलके असते आणि संध्याकाळच्या वेळी उत्तम पर्याय ठरू शकते.
Picture Credit: Pinterest
चिंच, टोमॅटो, काळी मिरी आणि जिरे यांच्या मिश्रणाने बनवलेले हे दक्षिण भारतीय सूप चवीला तिखट आणि मसालेदार असते. हे सर्दी आणि पोटाच्या तक्रारींवर रामबाण आहे.
Picture Credit: Pinterest
विविध ताज्या भाज्यांपासून बनवलेले हे सूप शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवते. हे हलके आणि पोषक असते.