Published March 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, कॅल्शिअम, लोह, फायबर हे पोषक घटक आढळतात
पिंपळाचं पाणी उकळवून प्यायल्याने अनेक फायदे मिळू शकतात, डिटॉक्स होते शरीर
डायबिटीजच्या रुग्णांसाठी पिंपळाचं पाणी प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते
पिंपळाच्या पानांचं पाणी हार्टसाठी फायदेशीर, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, पचन सुधारते, शरीर फ्रेश राहते
पिंपळाच्या पानांचं पाणी प्यावं, स्मरणशक्ती चांगली राहते, तणाव कमी होतो
250 मिली पाण्यात 2-3 पिंपळाची पाने टाकून उकळा, अर्धा झाल्यावर मध घाला