थंडी आली सर्दी-खोकल्याला सुरूवात होते, कफाची समस्या होते
Picture Credit: Pinterest
श्वास घेण्याची समस्या निर्माण होऊ शकते, कफामुळे
Picture Credit: Pinterest
आलं, काळी मिरी, सैंधव मीठ, पिंपळीचा काढा कफावर उत्तम औषध
Picture Credit: Pinterest
सगळं एकत्र करून काढा तयार करा, आणि त्याने गुळण्या करा
Picture Credit: Pinterest
मात्र, या काढ्याने गुळण्या करताना पोटात जाणार नाही याची काळजी घ्या
Picture Credit: Pinterest
या काढ्याने गुळण्या केल्यामुळे कफ बाहेर पडतो
Picture Credit: Pinterest