अननसाचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट होते, शरीराला थंडावा मिळते
Picture Credit: Pinterest
अननसात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम होते, पचनसंस्था सुधारण्यास मदत होते
शरीरात उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी अननसाचा ज्यूस प्या, हेल्दी राहण्यासाठी
व्हिटामिन सीचा चांगला स्त्रोत, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त
अननसात अँटी-ऑक्सिडंट गुण आढळतात, फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण
स्किन ग्लो होण्यासाठी अननसाचा ज्यूस प्यावा
शरीराला एनर्जी मिळते अननसाच्या ज्यूसमुळे, एक्टिव्ह राहते शरीर.