Written By: Prajakta Pradhan
Source: Pinterest
अननसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे तुम्हाला हंगामी आजारांपासून वाचवण्यास मदत करते आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला आतून पोषण देतात, ज्यामुळे उन्हाळ्यात मुरुमांची समस्या कमी होते.
उन्हाळ्यात बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या होतात. अननसाचा रस या समस्यांपासून आराम देतो आणि पचन सुधारतो
अन्नानसामध्ये असलेले पोषक तत्व हाड मजबूत करते. हे शरीरातील वेदना कमी करण्यास देखील मदत करते
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अननसाचा रस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे भूक कमी करते.
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी अननसाचा रस परिपूर्ण आहे. यामुळे मॉर्निंग सिकनेस देखील कमी होतो.
अन्नानसाचा रस उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतो. ज्यामुळे हृदय सुध्दा चांगले राहते.