पोलिसांची वर्दी खाकी रंगाचीच का आहे?

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

भारतातील बहुतेक राज्यांमध्ये पोलिसांच्या गणवेशाचा रंग खाकी असतो. 

पोलीस

भारतात खाकी गणवेश आजचा नाही, तर तो ब्रिटिश काळापासून आहे.

ब्रिटिश 

पूर्वी ब्रिटीश सैन्यात गडद रंगाचे, विशेषतः लाल आणि निळ्या रंगाचे गणवेश असायचे. 

गणवेश 

भारताच्या उष्णकटिबंधीय हवामानासाठी, उष्ण आणि धुळीच्या भागात, गडद रंग योग्य नव्हते.

गडद रंग

१८६१ मध्ये भारतीय पोलीस कायदा लागू झाला, तेव्हा ब्रिटिश प्रशासनाने भारतात पोलीस दलांची स्थापना केली.

पोलीस दल

देशाच्या कठीण भौगोलिक आणि हवामान परिस्थितीनुसार पोलीस दलांसाठी समान गणवेशाची आवश्यकता निर्माण झाली.

समान गणवेश

१८४७ मध्ये सर हॅरी लुम्सडेन यांनी पोलिस आणि सैन्याच्या गणवेशासाठी खाकी रंग निवडला.

खाकी 

खाकी रंग धूळ, माती आणि इतर नैसर्गिक घटकांशी सहज जुळतो.

घटक