www.navarashtra.com

Published Dec 03  2024

By  Mayur Navle

थंडीत डाळिंबाचा ज्यूस पिण्याचे काय आहेत फायदे

Pic Credit -   iStock

इम्युनिटी वाढवण्यासाठी डाळींबाचा ज्यूस प्यावा

इम्युनिटी 

अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंबाचा ज्यूस प्यावा, लोह, व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात

अशक्तपणा

रोगांपासून लढण्यासाठी इम्युनिटी स्ट्राँग होते, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-व्हायरल गुण असतात

अँटी-ऑक्सिडंट्स

व्हिटामिन सी भरपूर असल्याने स्किन हेल्दी होण्यास मदत करते

हेल्दी स्किन

सकाळी डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने किडनी डिटॉक्स होण्यास मदत मिळते

किडनी डिटॉक्स

.

डाळिंबाचा ज्यूस सकाळी पिणे पोटासाठी फायदेशीर, झिंक, फायबर, व्हिटामिन सी हे गुण आढळतात

पोटासाठी फायदेशीर

.

डाळिंबाच्या ज्यूसचे हे फायदे असले तरी, एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

फायदे

.

स्वयंपाकघरातील या गोष्टीमुळे पांढरे केस मुळापासून होतील काळे..