e (3)

स्वयंपाकघरातील या गोष्टी मुळापासून केस करतात पांढरे

स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी स्किनसाठी, केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. पांढऱ्या केसांसाठी अनेक उपाय स्वयंपाकघरात आढळतात. दही, कांदा, मेथी दाणा, खोबरेल तेल आणि बीटरुट यांची पेस्ट केसांना लावावी.
Published on: 
Updated on: 

पांढरे केस

Hair dye (2)

केस पांढरे होणं ही एक सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे.

हेअर डाय

Hair dye (3)

केस काळे करण्यासाठी हेअर डायचा उपयोग केला जातो. मात्र, त्यामुळे केसांचे नुकसान होते

नैसर्गिक डाय

Hair dye (4)

दही, कांदा, मेथी दाणा, खोबरेल तेल आणि बीटरुट घ्यावे

पेस्ट

Hair dye (5)

या सगळ्या वस्तू मिक्सरमध्ये ब्लेंड करून पेस्ट करावी, त्यामध्ये खोबरेल तेल घालावे

केसांना लावावी

Hair dye (6)

ही पेस्ट केसांच्या मुळांना लावावी आणि अर्धा तास तसेच ठेवावे.

काळे केस

Hair dye (7)

ही पेस्ट लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत मिळते

.

पॅच टेस्ट

Hair dye (8)

मात्र, या पैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास पॅच टेस्ट करावी

.

Clove (3)

7 दिवस रिकाम्या पोटी खा 2 लवंगा, मिळतील अद्भुत फायदे

संबंधित बातम्या

No stories found.