Published Dec 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
फायबर, व्हिटामिन सी, कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंटचे गुण आढळतात
हार्टसाठी हा ज्यूस हेल्दी मानला जातो, व्हिटामिन सी हे पोषक घटक असतात
आयसोथियोसायनेट आणि ग्लुकोसिनोलेट घटक मुळ्याच्या पानांच्या रसात आढळतात, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही हा ज्यूस फायदेशीर ठरतो
पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंटमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते
पचनासाठी मुळ्याच्या पानांचा ज्यूस फायदेशीर, फायबरमुळे लिव्हर हेल्दी राहते
.
एजाइममुळे इंफेक्शनपासून संरक्षण होते, डिटॉक्स करण्यास मदत
.