Published Dec 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी फॅट्स आढळतात, शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते
लोह भरपूर प्रमाणात आढळते किशमिशमध्ये, त्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही
रक्ताभिसरण सुधारण्यास, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास मदत
व्हिटामिन ई, हेल्दी फॅट्स, लोह, अँटी-ऑक्सिडंट्समुळे केस आणि स्किनसाठी उपयुक्त
बदाम आणि किशमिश एकत्र खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, ब्रेन हेल्थसाठी उत्तम पर्याय
कॅल्शिअम असते बदाम आणि किशमिशमध्ये, त्यामुळे हाडं स्ट्राँग होण्यास मदत मिळते
.
शरीरातील ब्लड सर्कुलेशन वाढण्यासाठीही 4 बदाम, 2 किशमिश खाणं उत्तम
.