पावसाळा म्हणजे अनेक आजारांना मिळणारं आमंत्रण.
Img Source: Pintrest
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भाताची पेज उपयुक्त ठरते.
कोकणी माणसाची सलाईन म्हणजे भाताची पेज.
ताप, जुलाब यांसारख्या आजारांमुळे अशक्तपणा येचो यावर भाताची पेज उपयुक्त आहे.
पावसाळ्यात अपचनाची समस्या देखील वारंवार जाणवते.
या कारणामुळे भाताची पेज प्यायल्यास पचनसंस्था निरोगी राहते.
भाताच्या पाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
आजारपणाने अशक्तपणा आल्यास पावसाळ्यात भाताची पेज पिणं फायदेशीर ठरतं.