महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
Picture Credit: Pexels
मुंबई,ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
अशातच, आज आपण जाणून घेऊयात की जगात सर्वात जास्त पाऊस कुठे होता?
जगात सर्वात जास्त पाऊस मेघालय मधील मासिनराममध्ये होतो.
मासिनराममध्ये काहीच दिवस असे असतात जेव्हा इथे पाऊस नसतो.
भारतात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा मासिनराममध्ये 10 पट पेक्षा जास्त पाऊस पडतो.
मासिनरामनंतर चेरापुंजी हे नवीन दुसरे ठिकाण आहे जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो.
चेरापुंजी देखील मेघालय राज्यात स्थित आहे.