Published Oct 30,, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
हल्ली मार्केटमध्ये गुलाब जलची विक्री मोठ्या प्रमाणत होत आहे. अनेक सलूनमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो.
गुलाब जलाचा उपयोग जास्तकरून त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी केला जातो.
गुलाब जलमध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटी बॅक्टेरियल, व्हिटॅमिन सी सारखे महत्वपूर्ण पोषक तत्व असतात.
एक्सपर्टस सांगतात की गुलाब जल प्यायल्याने आपल्या आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो.
गुलाब जलपासून बनलेली हर्बल टी पिऊन तुमचे पचनसंस्था सुधारेल.
गुलाब जलमध्ये फेनोलिक्स आढळते जे तुमचा तणाव दूर करू शकते.
गुलाब जलाचे सेवन केल्याने घशातील खवखव कमी होऊ शकते.
.
एक्सपर्टस सांगतात की बाहेरून आणलेल्या गुलाब जलपेक्षा घरी बनवलेले गुलाब जलचे सेवन केले पाहिजे.
.