www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

चहा की कॉफी? यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी काय प्यावे?

Pic Credit -   iStock

हल्ली अनेकांना यूरिक अ‍ॅसिडच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे

यूरिक अ‍ॅसिड

यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने सांधेदुखीची समस्या उद्भवत आहे

सांधेदुखी

औषध आणि योग्य डाएटने ही समस्या कमी होण्यास मदत होते

डाएट

यूरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी कॉफी पिणं फायदेशीर मानलं जातं

चहा की कॉफी

ब्लॅक कॉफी अशा रुग्णांसाठी जास्त फायदेशीर मानतात

ब्लॅक कॉफी

कॉफी शरीरातील प्यूरीन कमी करण्यास मदत करते

कॉफी

.

कॉफीमध्ये कॅफिन आणि पॉलीफेनॉल आढळतात ज्यामुळे सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो

सांधेदुखीपासून आराम

.

अगदीच चहा प्यायचा असेल तर दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्यावा

चहा

.

एक्सपायर झालेल्या औषधांचं काय करावं? जाणून घ्या हे हॅक्स