Published Feb 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची अनेकांना सवय असते.
मात्र, नुसतं गरम पाण्याऐवजी मीठाचं पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात
मीठाचं पाणी प्यायल्याने आतड्यांच्या हालचालींना मदत होते, पाचक रसांचे उत्पादन वाढते
PH संतुलन वाढण्यास मदत करते, अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात, जळजळ कमी होते
वेट लॉस होण्यासाठी मीठाचं पाणी उपयुक्त ठरते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
मीठाच्या पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होतात, सोडियमची पातळी नियंत्रणात
रिकाम्या पोटी मिठाचे पाणी प्यायल्याने घशातील जळजळ कमी होते, श्वास घेणे सोपे होते.