www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

पाण्यात मीठ-साखर घालून प्यायल्यास फायदेच फायदे

Pic Credit -   iStock

मीठ आणि साखरेचे पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहण्यास मदत होते

इलेक्ट्रोलाइट्स 

मीठ आणि साखरेचं पाणी प्या, शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते

एनर्जी

मीठ-साखरेचं पाणी शरीर हायड्रेट होण्यास मदत करते

हायड्रेट

लो ब्लड प्रेशरची समस्या असल्यास मीठ-साखरेचं पाणी आवर्जून प्या

लो ब्लड प्रेशर

दातांमधील बॅक्टेरिया कमी करणं, तोंडाच्या समस्येवर उपाय म्हणून मीठ-साखरेचं पाणी प्या

ओरल हेल्थ

.

बद्धकोष्ठता, गॅस, अशा पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळावा म्हणून मीठ-साखरेचं पाणी प्या

पोटासाठी उपयुक्त

.

पाण्यात मीठ-साखर घालून पिताना योग्य प्रमाणात प्यावे, डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

तुळशीच्या मंजीरी कोणत्या वेळी तोडाव्या? काय सांगतात नियम