www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

तुळशीच्या मंजीरी तोडण्याची योग्य वेळ कोणती?

Pic Credit -   iStock

हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते, तिच्या मंजीरी तोडण्याचे काही नियम सांगितले जातात.

नियम

मंगळवार आणि रविवारी तुळस तोडणं अशुभ मानतात, एकदशीच्या दिवशीही मंजीरी तोडू नये.

अशुभ

सूर्यास्तानंतरही तुळशीच्या मंजीरी तोडू नये, अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

संध्याकाळी

पानं पूर्णपणे सुकेपर्यंत तोडू नये, या दिवसांमध्ये तुळशीची पानं तोडणं अपशकुन मानले जाते

अपशकुन

मंजीरी म्हणजे तुळशीची नखं मानली जातात. हिरवी तुळस चुकूनही तोडू नये

तुळीशीची नखं

.

सकाळी तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जाते. मंजीरी तोडल्यानंतर पायाखाली पडू देवू नये 

कधी तोडाव्या?

.

मंजीरी तोडल्यानंतर स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवळात ठेवाव्या, विष्णूला अर्पण कराव्या

विष्णूला अर्पण

.

कसा असेल तुमचा रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..