Published March 31, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअम चांगले असते, हाडांच्या आवाज येणं कमी होते
सफरचंदामध्ये कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंट्स हाडांना स्ट्राँग करतात, काकडीमुळे हायड्रेशन राहते
व्हिटामिन के, कॅल्शिअम असते पालकामध्ये, हाडांसाठी उपयुक्त ठरते
व्हिटामिन सी असते लिंबामध्ये, मीठामध्ये मिनरल्स असतात, योग्य प्रमाणात खावे
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, त्यामुळे हाडं स्ट्राँग होतात
संत्र, सफरचंद, काकडी, आलं, पालक एकत्र मिक्सरमध्ये ब्लेंड करा, लिंबू,मीठ एकत्र करा. थंड करून प्या
पचन सुधारते, हाडं मजबूत होतात, इम्युनिटी वाढते, एनर्जी मिळते शरीराला