Published March 30, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जास्त मीठ असलेले पदार्थ खाणं टाळा, ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो
भात फॅटी लिव्हरची समस्या वाढवते, शरीरात कार्बोहायड्रेट्स वाढते, चरबी जमा होते
फॅटी लिव्हरची समस्या असल्यास अल्कोहोलचं सेवन बंद करावे
कोल्डड्रिंक्स, आइस्क्रीम आणि कँडी खावू नये, सिरोसिसची गंभीर समस्या होते
फॅटी लिव्हरची समस्या पॅकेज्ड फूड चिप्स, स्नॅक्स, सूप आणि नूडल्स खाणं बंद करा
भात जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतं, फॅट जमी होतात
तळलेल्या गोष्टी फॅटी लिव्हरसाठी हानिकारक असतात. ट्रान्स फॅट आणि तेल असते, जळजळ वाढते
डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते, लिव्हरसाठी हानिकारक