तुळशीच्या काढ्यात व्हिटामिन डी, ए, लोह आणि फायबरयुक्त असते.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात रोगांपासून लढण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा
डोकंदुखी दूर होते, तणावापासून मुक्ती मिळते, रिलॅक्स वाटते
फायबरयुक्त तुळशीचा काढा पिणं पोटासाठी फायदेशीर ठरते
बद्धकोष्ठता, अपचनापासून आराम देतात, गॅसची समस्या कमी होते
वजन कमी करण्यासाठी तुळशीचा काढा प्या, मेटाबॉलिझम रेट वाढतो
तुळशीचा काढा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते, माउथ फ्रेशनर ठरते