महादेवाच्या पिंडीची पूजा केल्यानंतर अर्धीच प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे.
Picture Credit: Pinterest
सर्वात खालच्या भागाला ब्रह्मा म्हणतात, मध्य भाग विष्णू आणि वरचा भाग रुद्र भाग
शिवलिंगाच्या मागच्या भागाला जिथून पाणी वाहते, त्याल यम दिशा, तसेच गोमुखही म्हणतात
शास्त्रानुसार गोमुखाच्या मागे जाणं अशुभ मानतात, त्यामुळे प्रदक्षिणा पूर्ण करत नाहीत
शिवलिंगाची अर्धीच प्रदक्षिणा करणे शुभ मानलं जातं
शिवलिंगाची प्रदक्षिणा घालताना डाव्या बाजूने सुरू करा, उजव्या बाजूला संपवा
दु:ख संपतात, आयुष्यात आनंद, सुख-समृद्धी येते प्रदक्षिणा घातल्याने