तुळशीच्या चहाचे फायदे

Health

30 October 2025

Author:  शिल्पा आपटे

तुळशीच्या चहामध्ये औषधीय गुण आढळतात, तुळशीचा चहा उपयुक्त

तुळशीचा चहा

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरलमुळे इम्युनिटी बूस्ट होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

सर्दी, खोकला, कफ, ताप, श्वसनाच्या समस्या दूर होतात

सर्दी-खोकला

Picture Credit: Pinterest

ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

तणाव कमी होतो, झोप नीट लागण्यास मदत होते

तणाव

Picture Credit: Pinterest

बद्धकोष्ठता, गॅस, पोटाच्या समस्या कमी होतात, पचन सुधारते

पचन

Picture Credit: Pinterest

मेटाबॉलिझम रेट वाढतो, फॅट कमी होण्यास मदत होते

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन ए असते त्यामुळे आरोग्याला फायदा होतो

डोळे

Picture Credit: Pinterest