रिकाम्या पोटी प्या तुळशीचं पाणी

Life style

24 September, 2025

Author:  शिल्पा आपटे

अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, गुण आढळतात

तुळस

Picture Credit: Pinterest

टॉक्सिन्स बाहेर पडतात, इम्युनिटी सिस्टीम स्ट्राँग होते

टॉक्सिन्स

Picture Credit: Pinterest

सकाळी रिकाम्या पोटी सूज कमी होते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

स्किन चांगली होते, चेहऱ्याचा ग्लो वाढतो, नियमितपणे चेहऱ्याला लावा

स्किन

Picture Credit: Pinterest

तुळशीचं पाणी प्यायल्याने सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते

सर्दी-खोकला

Picture Credit: Pinterest

मेटाबॉलिझम वाढतो, वजन कमी होण्यास उपयुक्त

मेटाबॉलिझम

Picture Credit: Pinterest