Published August 27, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जिऱ्यात अनेक पोषक तत्त्व असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असते.
जिऱ्याचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी आणि मेटाबॉलिझम रेट वाढतो
.
जिऱ्यातील पाण्यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते
शरीरातील इंसुलिन नैसर्गितरित्या नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे मोठ्या प्रमाणात मदत होते
जिऱ्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते
महिनाभर जिऱ्याचं पाणी पिण्याचा हा प्रयोग करून पाहा