Published Sept 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रिकाम्या पोटी प्या तूप मिश्रित पाणी, अफलातून फायदे
आयुर्वेदात तुपाला महत्त्वपूर्ण तत्व मानले जात असून गरम पाण्यासह तूप मिक्स करून पिण्याने याचा अधिक चांगला परिणाम होतो
तूप पाण्यात मिक्स करून सेवन केल्यास अनेक आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता
तुपामध्ये ब्युटिरिक अॅसिड असते, जे पचनक्रिया अधिक चांगली बनवते. गरम पाण्यासह खाल्ल्याने पचनशक्ती वाढते
.
गरम पाण्यात तूप मिक्स करून खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते आणि लवकर वेट लॉस होण्यास मदत मिळते
.
तुपात विटामिन A, D, E आणि K असून त्वचेला आतून पोषण मिळवून देतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते
तूप आणि गरम पाण्याच्या मिश्रणामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि शरीर स्वच्छ राहते
तुपातील अँटीइन्फ्लेमेटरी गुण हे सांधेदुखी वा सूज कमी करण्यास उत्तम ठरतात आणि हाडांना मजबूती मिळते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही