दररोज किती पाणी पिणं योग्य? जाणून घ्या 

Lifestyle

15 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

पाण्याचे महत्त्व

उन्हाळ्यात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.

Picture Credit: Pinterest

पण ते पाणी कसंही आणि कितीही पिऊन उपयोग नाही. त्याचं योग्य प्रमाण माहीत असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. दिवसभर शरीर हायड्रेट राहावे म्हणून तर आपल्या शरीरासाठी पाणी फारच आवश्यक असतं.

पाणी पिण्याचे प्रमाण

Picture Credit: Pinterest

 सामान्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पुरुषांनी सुमारे 3.7 लिटर म्हणजेच 13 ग्लास पाणी प्यावे तर महिलांनी सुमारे 2.7 लिटर म्हणजेच 9 ग्लास पाणी दररोज प्यावे.

पुरुष आणि महिलांनी किती प्यावं

Picture Credit: Pinterest

गर्भवती महिलांमध्ये पाण्याची दैनंदिन गरज 2.30 लिटर/दिवस आहे आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये 2.60 लिटर/दिवस आहे. 

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या 

Picture Credit: Pinterest

डॉक्टरांचा सल्ला

पण अर्थात प्रेग्नं गर्भवती महिलांनी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला याबाबत नक्कीच घ्यावा. कारण प्रत्येक महिलेचं शरीर हे वेगवेगळं असतं.

Picture Credit: Pinterest

शरीराला सतत हायड्रेट ठेवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण पाणी पचन, बद्धकोष्ठता रोखणे, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके स्थिर करणे इत्यादी.

पाणी पिणे का महत्त्वाचे  

Picture Credit: Pinterest

तुमच्या शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे हे तुमचे वजन, वय आणि लिंग यावर अवलंबून असते. दरम्यान, मानवी शरीराला सरासरी दररोज 6 ते 8 ग्लास पाण्याची आवश्यकता असते.

दिवसभरात किती पाणी प्यावे 

Picture Credit: Pinterest

एका महिलेला तिच्या शरीराच्या वजनाच्या अर्धा ते दोन तृतीयांश पाणी लागते. पण  प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं त्यामुळे त्यानुसार पाणी पिण्याची मात्राही ठरवावी. हा पण किमान दिवसातून 6 ग्लास तरी पाणी पिणे गरजेचे आहे.

महिलांनी किती पाणी प्यावे 

Picture Credit: Pinterest