तुम्हालाही वारंवार अॅसिडिटीचा त्रास होतो का? हे खरेच धोकादायक आहे का?
Picture Credit: Pinterest
आम्लपित्त वारंवार होणे हे गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीजचे लक्षण असू शकते.
Picture Credit: Pinterest
पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत गेल्याने छातीत जळजळ आणि वेदना होतात.
Picture Credit: Pinterest
या समस्येकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास अन्ननलिकेमध्ये सूज येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
सतत आम्लपित्तामुळे अल्सर होऊ शकतात आणि गिळण्यास त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
लठ्ठपणा, मसालेदार पदार्थ, धूम्रपान आणि रात्री उशिरा जेवणे ही याची मुख्य कारणे आहेत.
\Picture Credit: Pinterest
औषधांचा वापर केल्याने आराम मिळतो. पण, तो कायमस्वरुपी उपाय नाहीय
Picture Credit: Pinterest
आम्लपित्त टाळण्यासाठी हलके आणि सहज पचणारे अन्न खावे आणि जेवणानंतर लगेच झोपू नये.
Picture Credit: Pinterest