पितळेच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या

Lifestyle

08 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

रोगप्रतिकारशक्ती 

पितळेमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पाणी शुद्ध करतात, पोटाचे विकार कमी करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात

Picture Credit: Pinterest

पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी तांबे आणि जस्त यांसारख्या आवश्यक खनिजांचा पुरवठा करते.

पोषक तत्वांचा पुरवठा

Picture Credit: Pinterest

पितळेच्या भांड्यातील पाणी रक्तातील अशुद्धता कमी करते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर राहतात आणि केस निरोगी राहतात.

त्वचा आणि केस

Picture Credit: Pinterest

या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्याने खोकला, दम्यासारख्या श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत होते.

श्वसनाचे आजार

Picture Credit: Pinterest

पितळेमधील झिंकमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.

स्मरणशक्ती 

Picture Credit: Pinterest

पितळेची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत, कारण ते बाहेरील हवेसोबत लवकर प्रतिक्रिया देतात.

स्वच्छता

Picture Credit: Pinterest

पितळेच्या भांड्यात लिंबू, दही किंवा आंबट पदार्थ साठवू नका, कारण यामुळे पाणी किंवा अन्न विषारी होऊ शकते.

आंबट पदार्थ टाळा

Picture Credit: Pinterest

कलाई 

Picture Credit: Pinterest

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पितळी भांड्याला कलाई लावलेली असावी.