हिरवी मूग डाळ स्वच्छ धुऊन ६-८ तास पाण्यात भिजत ठेवा.
Picture Credit: Pinterest
भिजलेली डाळ गाळून मिक्सरमध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
तयार पिठात मीठ, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर थोडं तेल किंवा तूप लावा.
Picture Credit: Pinterest
एक डाव पिठ घेऊन तव्यावर गोल फिरवत पातळ डोसा पसरवा.
Picture Credit: Pinterest
बाजूंनी थोडं तेल सोडून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
Picture Credit: Pinterest
डोसा दोन्ही बाजूंनी भाजून गरमागरम चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest