तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Health

14 February 2026

Author: Ved Barve

आरोग्यासाठी उत्तम आहे  तांब्याच्या भांड्यातील पाणी

आरोग्यासाठी उत्तम

Picture Credit: Pinterest

तांब्यात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे  पाण्यातील जंत कमी होतात

जंत मारक

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार तांब्याचे पाणी (ताम्रजल) पचन सुधारते व आम्लपित्त कमी करते

पचन व आम्लपित्त

Picture Credit: Pinterest

शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यास तांबे मदत करते

मेटाबॉलिझम

Picture Credit: Pinterest

तांब्यातील सूक्ष्म खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास  मदत करतात

रोगप्रतिकारशक्ती

Picture Credit: Pinterest

नियमित सेवन केल्यास त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते

तजेलदार त्वचा

Picture Credit: Pinterest

सांधेदुखी व सूज घालवण्यासाठी तांब्याचे दाहनाशक (anti-inflammatory) गुणधर्म उपयोगी ठरतात

सांधेदुखी व सूज

Picture Credit: Pinterest

तांब्याचे पाणी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात

विषारी द्रव्ये

Picture Credit: Pinterest

रात्रभर तांब्याच्या बाटलीत पाणी भरून ठेवा आणि सकाळी  रिकाम्या पोटी प्या

पिण्याची योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

अति प्रमाणात सेवन टाळावे;  दररोज १–२ ग्लास पुरेसे आहेत

सूचना

Picture Credit: Pinterest