आंबट-तिखट चवीचा हा मसाला उसळ, आमटी आणि भाजीला खास कोकणी चव देतो
Picture Credit: Pinterest
भाजलेल्या लसूण-खोबऱ्याची पेस्ट पदार्थाला अधिक खमंग बनवते
Picture Credit: Pinterest
तिखटपणा, मसालेदार सुगंधासाठी ओळखला जाणारा हा मसाला मांसाहारी-शाकाहारी दोन्हीसाठी उत्तम
Picture Credit: Pinterest
भाजलेल्या अख्ख्या मसाल्यांपासून तयार केलेला हा मसाला भाजी, आमटीला सुगंधी स्वाद देतो
Picture Credit: Pinterest
आमटी किंवा भाजीत घातल्यावर छान घट्टपणा आणि सौम्य गोडसर चव देतो
Picture Credit: Pinterest
योग्य प्रमाणात वापरल्यास जेवणाची चव द्विगुणीत करणारा करते
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कढीपत्त्याचा सुगंध आणि मिरीची झणझणीत चव पदार्थाला येते
Picture Credit: Pinterest
लाल मिरच्या भाजल्यामुळे पदार्थाला हलकी स्मोकी, स्पायसी चव मिळते
Picture Credit: Pinterest
मसाले, मीठ आणि साखर/गूळ यांचा 'योग्य समतोल' हेच रुचकर जेवणाचं खरं सिक्रेट