www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By Trupti Gaikwad

Mental Health: वेळेवर पाणी पिणं किती महत्त्वाचं आहे?

Pic Credit -  iStock

पाणी शरीरासाठी महत्त्वाचा पोषक घटक आहे.

 पोषक घटक

कोणी म्हणतं थंड पाण्याने अंघोळ करावी तर कोणी म्हणतं की, गरम पाण्याने करावी.

समस्या

बरेच जण हे दिवसातून अर्धा ते एक लीटर पाणी पितात.

 अर्धा ते एक लीटर

आरोग्य तज्ज्ञ डॉ.  मानसी कृष्ण यांनी पाणी वेळेत पिणं किती गरजेचं आहे, ते सांगितलं आहे.

 मार्गदर्शन

आरोग्य तज्ज्ञ डॉ.  मानसी कृष्ण सांगतात की, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सृदृढ राहण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे.

मानसिक आरोग्य

मेंदू ला 75 टक्के पाणी हे आवश्यक आहे. मेंदूला पुरेसं पाणी नाही मिळालं की आरोग्य बिघडतं.

पुरेसं पाणी

या सगळ्यामुळे सतत गोंधळून जाणं, मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढतं .

मानसिक नैराश्य

पाणी वेळेत प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं.

मेंदूचं आरोग्य

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या