Published August 05, 2024
By Shilpa Apte
शेवग्याच्या शेंगांचं सूप रोज प्या. फायदेच फायदे
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, तांबं ही पोषणमूल्य शेवग्याच्या शेंगेमध्ये असतात.
.
शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्याने इम्युनिटी वाढते.
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्यास या सूपामुळे कमी होते.
पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
पोटातील जंत साफ करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं सूप उत्तम.
शेवग्याची शेंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवर्जून खावी.