Published August 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रोज तुम्ही झोपण्यापूर्वी 1 वेलची खाल्ली तर आरोग्याला कमालीचे फायदे मिळतात
रोज वेलची खाल्ल्याने सकाळी पोट साफ राहते
.
दृष्टी चांगली होण्यासाठी वेलचीचा फायदा होतो
रोज रात्री वेलची खाऊन झोपल्यास मेंदू तल्लख राहण्यास मदत मिळते
तुम्हाला नैराश्य येत असेल तर वेलची खाणे चांगले ठरू शकते
1 ग्लास दुधात वेलची मिसळून पिण्याने शरीरातील घाण साफ होते
अनिद्रेचा त्रास असून आळसापासून सुटका मिळू शकते
वेलची किती प्रमाणात आणि कोणी खावी याचा डॉक्टरांकडून सल्ला घ्या. आम्ही दावा करत नाही