www.navarashtra.com

Published Feb 05,  2025

By  Shilpa Apte

रोज आल्याचा तुकडा खाल्ल्याने काय होते?

Pic Credit -  iStock

आल्याचा चहा अनेकांना खूप आवडतो

चहा 

आरोग्यासाठी आलं खूप फायदेशीर ठरते, रोज 1 छोटा तुकडा खा

आलं 

आलं खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो

खोकला

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे इम्युनिटी स्ट्राँग होते

इम्युनिटी

आल्यामुळे पचनतंत्र नीट राहण्यास मदत होते

पचन तंत्र

रोज आल्याचा तुकडा चावून खाल्ल्याने घशाची खवखव ठीक होण्यास मदत

घशाची खवखव

मात्र, अतिप्रमाणात आलं खावू नका, त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो

लक्षात ठेवा

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या